आमच्या बाबत

ग्रामपंचायत कातुर्ली बाबत

नागरिकांना त्यांच्या सुविधा ऑनलाईन, घरपोच मिळाव्यात यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. गावाबाबत अद्ययावत माहिती एका क्लिक वर मिळावी, गावातील सुरु असलेले विविध उपक्रम इतरांना कळावे. त्यातून प्रेरणा घेवून इतर ठिकाणी तसे बदल व्हावेत या उद्देशाने या वेब पोर्टलला सुरु करण्यात आले आहे. सदर पोर्टल सध्या प्रायोगित तत्वावर असल्याने यामध्ये अनेक बदल भविष्यात केले जाणार आहेत. तरीही आपणास अपेक्षित असलेला बदल आम्हाला नक्कीच सुचवा. आपल्या सूचनांवर आम्ही नक्कीच योग्य निर्णय घेत पोर्टल मध्ये बदल करू.

कातुर्ली हे ग्रामपंचायत पंचायत समिती आमगाव जि.गोंदिया येथील ग्राम पंचायत असून २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या २६१८ एवढी आहे.

2618

लोकसंख्या

जि.प.शाळा

4000

वृक्षांची संख्या

ग्राम पंचायत पदाधिकारी व कर्मचारी

ग्रामपंचायत कातुर्ली

श्री.छगनलाल खेतराम बावनकर
सरपंच

कु.एस.आर.भस्मे
ग्रामपंचायत अधिकारी

श्री.गौरीशंकर मनिराम पाथोडे
उपसरपंच

श्री.दिपक खेतराम भेलावे
सदस्य

श्री.अरुणकुमार रामदास पोंगळे
सदस्य

श्री.श्रीराम कोल्हू कुंभलकर
सदस्य

सौ.कांताबाई दिलीप ऊके 
सदस्या

सौ.कलाबाई सुनील भेलावे 
सदस्या

सौ.पुर्णाबाई शालीकराम कोरे 
सदस्या

सौ.रंजनाबाई कलांतलाल फरकुंडे 
सदस्या

सौ.भूमेश्वरीबाई भोजराज जैतवार
सदस्या

श्री.हिरालाल लक्ष्मन बिसेन
संगणक परिचालक

श्री.राजकुमार झाडू भेलावे
ग्रा.प.पाणी पुरवठा कर्मचारी

श्री.मुर्ती भेमराज गौतम
ग्रा.प. कर्मचारी

श्री.नितेमन तुळशीराम बिसेन
ग्राम रोजगार सहाय्यक

ग्राम पंचायत पत्ता

ग्राम पंचायत कार्यालय कातुर्ली, पं. स. आमगाव जि. गोंदिया.

नकाशा

ग्राम पंचायत कार्यालय पर्यंत पोचण्यासाठी खालील QR कोड स्कॅन करा.

नागरिकांचे अभिप्राय

g
ग्राम पंचायत कातुर्ली